Blog
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मोठी कारवाई करत जेजुरी-पुणे येथील ‘इंड्युकेअर फार्मा प्रा. लि.’ (Inducare Pharma Pvt. Ltd.) या नामांकित आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
महाराष्ट्र धर्म प्रतिनिधी
11 August 2026, 11:45 AM
कंपनीच्या उत्पादनांमध्ये गंभीर अस्वच्छता, मानक संचालन पद्धतींचे (SOP) उल्लंघन आणि औषधांमध्ये बुरशी व कीटक आढळून आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मोठी कारवाई करत जेजुरी-पुणे येथील ‘इंड्युकेअर फार्मा प्रा. लि.’ (Inducare Pharma Pvt. Ltd.) या नामांकित आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
कंपनीच्या उत्पादनांमध्ये गंभीर अस्वच्छता, मानक संचालन पद्धतींचे (SOP) उल्लंघन आणि औषधांमध्ये बुरशी व कीटक आढळून आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.