मराठी | English
Banner Advertisement Space
Blog

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मोठी कारवाई करत जेजुरी-पुणे येथील ‘इंड्युकेअर फार्मा प्रा. लि.’ (Inducare Pharma Pvt. Ltd.) या नामांकित आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

महाराष्ट्र धर्म प्रतिनिधी
11 August 2026, 7:58 PM
Watermark